Latest News
-
विविध इंजिनिअरिंग कोर्सेसची व आयटीआय प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन सुरू. मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या तीन कोर्सला प्रथम व द्वितीय वर्षात प्रवेश प्रक्रिया सुरू .
-
के.पी.पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (पॉलिटेक्नीक) कॉलेजला सन २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाकडून करण्यात आलेल्या शैक्षणिक मूल्यमापनात राज्य शासनाचा 'ए' ग्रेड दर्जा देण्यात आला.

संस्था स्तरावरील प्रथम व थेट व्दितीय वर्ष प्रवेशासाठी रिक्त जागा उपलब्ध आहेत प्रवेशासाठी आजच संपर्क साधावा
संपर्क नंबर -
प्राचार्य एस पी मोरे - 9421042674
ए बी चौगले - 9420933212